माझ्याबद्दल…

रोज गर्दीतून चालताना कैक पावलं
सहज सोबत चालायची !

अनोळखी ती ओळखीची केव्हा झाली ,
अगदी सवयीची कशी झाली
ह्याची जाणीव झालीच नाही …

प्रत्येक ठसा जो उमटलाय मनात,
तोच शब्दबब्ध केलाय !
कसा जपलाय तो….
शब्दानी …
भावनानी…
कवितांनी…
‘माझं जीवन माझ्या कवितांनी’

खास कविता प्रेमींसाठी
एका कविता प्रेमी कडून
एक लहानसा नजराणा
‘माझं जीवन माझ्या कविता’

Follow

Get every new post delivered to your Inbox.